दोन दिवसीय संपूर्ण लॉकडाउन नंतर रस्त्यांवर वाढली गर्दी | Sakal Media |

2021-04-28 431

दोन दिवसीय संपूर्ण लॉकडाउन नंतर रस्त्यांवर वाढली गर्दी
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिका क्षेत्रात दोन दिवसीय संपूर्ण लॉकडाउन लागू होता. मात्र, संपूर्ण लॉकडाउनच्या दोन दिवसानंतर आज (ता.६) सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत शहरातील रस्त्यांवर लोकांची गर्दी बघायला मिळाली. अकोल्यातील रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता अकोलेकरांनी लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्स चे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
(व्हिडीओ : अमित गावंडे सकाळ, अकोला )
#SakalMedia #Sakalvideo #Sakal#lockdown #corona #covid19 #Akola #Vidharbha #Esakal #MarathiNews #Viral

Videos similaires